Education & Training

Add a brief description here that provides more information about this topic. Highlight key points and features, and explain why it is important or beneficial.

bg_img_blok_2yhg

पालकांसाठी हस्ताक्षर सुधारणा प्रशिक्षण

आपल्या मुलांचे पर्यायाने स्वतःचेही हस्ताक्षर सुधारणेचे प्रशिक्षण

bg_img_blok_52zk

हस्ताक्षर सुधारणा टीचर ट्रेनिंग

आपापल्या परिसरात/एरियात हस्ताक्षर सुधारणेचे शिक्षण देण्यासाठी ट्रेनर बना.

bg_img_blok_b7az

शिक्षकांसाठी - जबाबदारी व कर्तव्य याविषयीचे मार्गदर्शन

शिक्षकांना आपल्या कार्यक्षेत्रात योग्य रितीने कार्यरत राहण्यासाठीचे प्रशिक्षण.

bg_img_blok_tu0u

शासन सेवेतील अधिकारी प्रशिक्षण

शासकीय अधिकारी यांना त्यांच्या व्यस्त कार्यप्रणालीत रिफ्रेशर कोर्स घेणे महत्त्वाचे असते त्याकरिता हे प्रशिक्षण

bg_img_blok_m10z

कंडक्टर व ड्रायव्हर सयंम आणि सहनशीलता यावरील प्रशिक्षण

या दोन्ही मंडळींना आपल्या कामात एकाग्रता महत्त्वाची असते, छोट्या मोठ्या घटनेमुळे संयम ढळू न देण्याचे प्रशिक्षण.

bg_img_blok_fhs9

मच्छीमार बांधवांसाठी प्रशिक्षण

कोकणात मच्छीमार बांधवांसाठी कोणतेही शिक्षण वा प्रशिक्षण उपलब्ध नाही म्हणूनच त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात तरबेज करण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण.

शेतकरी बांधवांसाठी शेती विषयक मार्गदर्शन

शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतीतील येणाऱ्या नैसर्गिक व आपत्कालीन संकटांवर मात करण्यासाठीचे प्रशिक्षण.

आंबा व काजू बागायतदार फळ निर्मिती व प्रक्रिया प्रशिक्षण

वर्षभर आंबा व काजू व इतर फळे व झाडे यांचे संगोपन प्रशिक्षण.

अशिक्षितांना प्रशिक्षित करण्याचा उपक्रम

मागील पिढीतील काही अशिक्षितांना त्यांच्या व्यवसायात वाढ दैनंदिन जीवनात अशिक्षित असल्याने येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी हे प्रशिक्षण.

मालवणी भाषा शिका एका दिवसात

ज्या चाकरमान्यांना व इतर नागरिकांना मालवणी भाषेचा अभिमान वाटतो पण बोलता येत नाही त्यांच्यासाठी हे एकदिवसीय प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.

3, Devgadkar Business Centre, Satpayari, Near HP Ghate Petrol Pump, Devgad - Nandgaon Road, Devgad , Sindhudurg 416612

© 2026 Margadarshak. All rights reserved.

MARGADARSHAK

+919172620715

|

margadarshak.office@gmail.com

SSL Secured

Privacy

AI Powered